Jump to content

श्री चरणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्री चरणी
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
नल्लापुरेड्डी श्री चरणी
जन्म ४ ऑगस्ट, २००४ (2004-08-04) (वय: २१)
कडप्पा, आंध्रप्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत डावखुरी
गोलंदाजीची पद्धत मंदगती डावखुरी ऑर्थोडॉक्स
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप १५४) २७ एप्रिल २०२५ वि श्रीलंका
शेवटचा एकदिवसीय २ नोव्हेंबर २०२५ वि दक्षिण आफ्रिका
एकदिवसीय शर्ट क्र. ४०
टी२०आ पदार्पण (कॅप ८७) २८ जून २०२५ वि इंग्लंड
शेवटची टी२०आ १ जुलै २०२५ वि इंग्लंड
टी२०आ शर्ट क्र. ४०
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२–सद्य आंध्रा
२०२५–सद्य दिल्ली कॅपिटल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा म.आं.ए.दि. म.आं.टी२० प्र.श्रे. लि.अ.
सामने १८ २२
धावा ६२ १३५
फलंदाजीची सरासरी २.२५ १५.५० १२.२७
शतके/अर्धशतके -/- ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या २९ ३८
चेंडू ९४९ ११९ ५७२ १,०७४
बळी २३ १० २३
गोलंदाजीची सरासरी ३६.६५ १४.८० २३.६६ ३०.७८
एका डावात ५ बळी 0
एका सामन्यात १० बळी 0
सर्वोत्तम गोलंदाजी ३/४१ ४/१२ ६/७९ ३/१३
झेल/यष्टीचीत ४/– २/– ०/– ४/–
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, ५ नोव्हेंबर २०२५

नल्लापुरेड्डी श्री चरणी (जन्म: ४ ऑगस्ट २००४) ही एक भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. ती स्थानिक क्रिकेटमध्ये आंध्र आणि महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करते. चरणी २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होती.

संदर्भयादी

[संपादन]