Jump to content

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा
वेस्ट इंडीज दौरा २०२५–२६
वेस्ट इंडीज
श्रीलंका
तारीख २० फेब्रुवारी – ३ मार्च २०२६
संघनायक हेली मॅथ्यूस चामरी अटापट्टू
एकदिवसीय मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा स्टेफानी टेलर (१३१) हर्षिता समरविक्रमा (१७१)
सर्वाधिक बळी करिष्मा रामहॅराक (७) इनोका रणवीरा (८)
मालिकावीर हर्षिता समरविक्रमा (श्रीलंका)
२०-२० मालिका
निकाल श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा हेली मॅथ्यूस (१३१) हर्षिता समरविक्रमा (१७१)
सर्वाधिक बळी करिष्मा रामहॅराक (७) इनोका रणवीरा (८)
मालिकावीर हर्षिता समरविक्रमा (श्री)

श्रीलंका महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला.[][] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[] एकदिवसीय मालिका २०२५-२०२९ आयसीसी महिला अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होती.[] सर्व सामने ग्रेनेडा येथील राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले गेले.[]

वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
आं.ए.दि.[] आं.टी२०[] आं.ए.दि. आणि आं.टी२०[]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
२० फेब्रुवारी २०२६
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४०/६ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२३० (४९.४ षटके)
स्टेफानी टेलर ६६ (८३)
इनोका रणवीरा ४/४४ (१० षटके)
श्रीलंका १० धावांनी विजयी
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
पंच: वृंदा राठी (भारत) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: इनोका रणवीरा (श्रीलंका)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • निमाशा मीपागे आणि कौशिनी नुत्यंगना (श्रीलंका) या दोघांनीही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ह्या मैदानावरील हा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.
  • हेली मॅथ्यूजचा (वेस्ट इंडीज) हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[]
  • डिआंड्रा डॉटिनचा (वेस्ट इंडीज) हा १५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१०]
  • महिला अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडिज ०.

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२२ फेब्रुवारी २०२६
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०८ (४७.१ षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
१९४ (४८ षटके)
श्रीलंका १४ धावांनी विजयी
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
पंच: कॅन्डेस ला बोर्डे (वेस्ट इंडीज) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: विश्मी गुणरत्ने (श्रीलंका)
  • वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
  • महिला अजिंक्यपद स्पर्धेतील गुण: श्रीलंका २, वेस्ट इंडीज ०.

३रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
२५ फेब्रुवारी २०२६
०९:३०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२१७/७ (५० षटके)
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२१८/४ (४६ षटके)
हेली मॅथ्यूस १०० (११९)
मल्की मदारा २/३३ (६ षटके)
वेस्ट इंडिज ६ गडी राखून विजयी
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
पंच: वृंदा राठी (भारत) आणि जॅकलिन विल्यम्स (विंडीज)
सामनावीर: हेली मॅथ्यूज (विंडीज)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • स्टेफानी टेलरने (वेस्ट इंडीज) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीतील ६,००० धावा पूर्ण केल्या.
  • महिला अजिंक्यपद स्पर्धा गुण: वेस्ट इंडिज २, श्रीलंका ०.

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
२८ फेब्रुवारी २०२६
१३:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
४९ (१३.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
७/० (२.५ षटके)
अनिर्णित
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
पंच: मारिया अ‍ॅबॉट (वेस्ट इंडीज) आणि वृंदा राठी (भारत)
  • पावसामुळे सामना प्रति संघ १८ षटके करण्यात आला.
  • पावसामुळे पुढील खेळ शक्य झाला नाही.
  • अफि फ्लेचर (वेस्ट इंडीज) तिचा १०० वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळली.

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
१ मार्च २०२६
१३:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
१०१ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०२/६ (१८.१ षटके)
हेली मॅथ्यूस २८ (३६)
मल्की मदारा ३/१६ (४ षटके)
चामरी अटापट्टू ३९ (२६)
कियाना जोसेफ २/१३ (२.१ षटके)
श्रीलंका ४ गडी राखून विजयी
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
पंच: कॅन्डेस ला बोर्डे (वेस्ट इंडीज) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: चामरी अटापट्टू (श्री)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
३ मार्च २०२६
१३:००
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
११९/५ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२१/१ (१७.४ षटके)
हसिनी परेरा ५२* (५९)
अफि फ्लेचर १/१४ (४ षटक)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट जॉर्जेस
पंच: वृंदा राठी (भारत) आणि जॅकलिन विल्यम्स (वेस्ट इंडीज)
सामनावीर: हसिनी परेरा (श्रीलंका)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • इबोनी ब्रेथवेटने (वेस्ट इंडीज) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

संदर्भयादी

[संपादन]
  1. "SL women to tour West Indies for ODI and T20I series in February-March 2026" [फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये श्रीलंका महिला संघ एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  2. "Sri Lanka announce six-game tour of the West Indies" [श्रीलंकेतर्फे वेस्ट इंडिजच्या सहा सामन्यांच्या दौऱ्याची घोषणा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  3. "Sri Lanka Set for Six-Match White-Ball Tour of West Indies in February-March 2026" [फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये वेस्ट इंडिजच्या सहा सामन्यांच्या व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी श्रीलंका सज्ज]. फिमेल क्रिकेट. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  4. "CWI names strong West Indies women's squad for Sri Lanka ODI series" [श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिज महिला संघाची घोषणा]. जमैका ऑब्जरव्हर. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  5. "WI-W vs SL-W: Sri Lanka Women to tour West Indies for white-ball series" [वेस्ट इंडीज महिला विरुद्ध श्रीलंका महिला: श्रीलंका महिला व्हाईट बॉल मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा दौरा करणार]. स्पोर्टस्टार. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  6. "West Indies Women Kick Off Series Against Sri Lanka with Crucial ODI Contest" [वेस्ट इंडिज महिला संघाची श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेला महत्त्वाच्या एकदिवसीय सामन्याने सुरुवात]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  7. "West Indies Women Name Exciting Squad for T20 Showdown with Sri Lanka in Grenada" [ग्रेनाडा येथे होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सामन्यासाठी वेस्ट इंडिज महिला संघाची घोषणा]. क्रिकेट वेस्ट इंडीज. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  8. "Sri Lanka Women squad announced for West Indies Tour" [वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी श्रीलंका महिला संघाची घोषणा]. द पेपर. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  9. "Hayley Matthews Becomes Seventh West Indies Woman to 100 ODI Milestone" [हेली मॅथ्यूज १०० एकदिवसीय सामना खेळणारी सातवी वेस्ट इंडिज महिला ठरली]. महिला क्रिकेट. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
  10. "Deandra Dottin Reaches 150 ODIs, Only the 2nd West Indies Women After Stafanie Taylor to the Feat" [डिआंड्रा डॉटिनने १५० एकदिवसीय सामने पूर्ण केले, स्टेफनी टेलर नंतर हा पराक्रम करणारी ती वेस्ट इंडिजची दुसरी महिला खेळाडू आहे]. महिला क्रिकेट. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]