Jump to content

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२५–२६
भारत
श्रीलंका
तारीख २१ – ३० डिसेंबर २०२५
संघनायक हरमनप्रीत कौर चामरी अटापट्टू
२०-२० मालिका
निकाल भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावा शफाली वर्मा (२४१) हसिनी परेरा (१६५)
सर्वाधिक बळी श्री चरणी (५)
दीप्ती शर्मा (५)
वैष्णवी शर्मा (५)
कविशा दिलहारी (५)
मालिकावीर शफाली वर्मा (भा)

श्रीलंका महिला क्रिकेट संघ डिसेंबर २०२५ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारताचा दौरा करणार आहे.[][] या दौऱ्यावर पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले जातील.[] नोव्हेंबर २०२५ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२५-२६ च्या घरगुती आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[]

पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे खेळवले जातील तर शेवटचे तीन सामने तिरुवनंतपुरम येथे खेळवले जातील.[]

भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
२१ डिसेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२६/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२२/२ (१४.४ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम्
पंच: अंकित गुहा (भा) आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: जेमिमा रॉड्रिग्ज (भा)

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
२३ डिसेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१२८/९ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१२९/३ (११.५ षटके)
शफाली वर्मा ६९* (३४)
कविशा दिलहारी १/१५ (२ षटके)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
२६ डिसेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
११२/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
११५/२ (१३.२ षटके)
इमेशा दुलानी २७ (३२)
रेणुका सिंग ४/२१ (४ षटके)
शफाली वर्मा ७९* (४२)
कविशा दिलहारी २/१८ (३ षटके)
भारत ८ गडी राखून विजयी
द स्पोर्ट्स हब, तिरुवनंतपुरम
पंच: नारायणन जननी (भा) आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: रेणुका सिंग (भा)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • निमशा मीपागेने (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • ह्या मैदानावरील हा पहिलं महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[]
  • दीप्ती शर्माने (भा) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील तिचा १५०वा बळी घेतला.[१०]

४था आं.टी२० सामना

[संपादन]
२८ डिसेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२२१/२ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९१/६ (२० षटके)
भारत ३० धावांनी विजयी
द स्पोर्ट्स हब, तिरुवनंतपुरम
पंच: अंकिता गुहा (भा) आणि वृंदा राठी (भा)
सामनावीर: स्मृती मंधाना (भा)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • चामरी अटापट्टू (श्री) हिने तिचा १५०वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला.[११]
  • स्मृती मंधाना (भा) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.[१२]
  • शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना यांची १६२ धावांची भागीदारी महिलांच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी कोणत्याही गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी होती.[१३]
  • ही महिलांच्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारताची सर्वोच्च धावसंख्या होती.[१४]

५वा आं.टी२० सामना

[संपादन]
३० डिसेंबर २०२५
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७५/७ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१६०/७ (२० षटके)
भारत १५ धावांनी विजयी
द स्पोर्ट्स हब, तिरुवनंतपुरम
पंच: वृंदा राठी (भा)आणि गायत्री वेणुगोपालन (भा)
सामनावीर: हरमनप्रीत कौर (भा)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • गुनालन कमलिनीने (भा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ "India turn attention to T20 World Cup with Sri Lanka series" [श्रीलंका मालिकेसह भारताचे लक्ष टी-२० विश्वचषकावर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ "India To Host Sri Lanka For Five-Match Women T20I Series From December 21 To 30" [२१ ते ३० डिसेंबर दरम्यान पाच सामन्यांच्या महिला टी२० मालिकेसाठी भारत श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार.]. एनडीटीव्ही. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "India to host Sri Lanka for five women's T20Is in December" [डिसेंबरमध्ये भारत पाच महिला टी-२० सामन्यांसाठी श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "Schedule for IDFC First Bank T20I series against Sri Lanka Women announced" [श्रीलंका महिलांविरुद्ध आयडीएफसी फर्स्ट बँक टी२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर]. बीसीसीआय. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "Vizag, Trivandrum to host India's T20I series against Sri Lanka". क्रिकबझ्झ. १ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "IND-W vs SL-W: Vaishnavi Sharma makes T20I debut during India vs Sri Lanka series opener" [भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या पहिल्या सामन्यादरम्यान वैष्णवी शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.]. स्पोर्टस्टार. २२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  7. ^ "Harmanpreet Kaur creates history, becomes first Indian to achieve massive international milestone" [हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मोठा टप्पा गाठणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.]. इंडिया टीव्ही न्यूज. २२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  8. ^ "Smriti Mandhana becomes first Indian to score 4000 runs in women's T20Is" [स्मृती मंधानामहिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ४००० धावा करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.]. स्पोर्टस्टार. २२ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  9. ^ "After two years, Kerala to host international cricket; TVM venue for three Women's T20Is" [दोन वर्षांनंतर केरळमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन होणार; तिरुवनंतपुरममध्ये तीन महिला टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जातील.]. Onmanorama. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "IND vs SL, 3rd W-T20I: Deepti Sharma becomes the second bowler to take 150 T20I wickets" [भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरा महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना: दीप्ती शर्मा ठरली १५० आंतरराष्ट्रीय टी२० बळी घेणारी दुसरी गोलंदाज .]. स्पोर्टस्टार. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  11. ^ "Chamari Athapaththu scripts history, becomes first Sri Lankan women's player to play 150 T20Is" [चामरी अटापट्टूने रचला इतिहास, ठरली १५० आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणारी पहिली श्रीलंकन महिला खेळाडू.]. द ट्रिब्यून. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  12. ^ "Smriti Mandhana becomes second Indian to complete 10,000 runs in women's internationals" [स्मृती मंधाना ठरली महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय खेळाडू.]. स्पोर्टस्टार. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  13. ^ "IND-W vs SL-W: Smriti, Shafali record highest partnership for India in T20Is" [भारत महिला विरुद्ध श्रीलंका महिला: स्मृती आणि शेफालीचा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम.]. स्पोर्टस्टार. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.
  14. ^ "India highest totals in Women's T20I: IND-W scores 221 against SL-W" [महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या: भारतीय महिला संघाने श्रीलंका महिला संघाविरुद्ध केल्या २२१ धावा.]. स्पोर्टस्टार. २९ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]