श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५
Appearance
| श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २९ ऑगस्ट – ७ सप्टेंबर २०२५ | ||||
| संघनायक | शॉन विल्यम्स (आं.ए.दि.) सिकंदर रझा (आं.टी२०) |
चरिथ असलंका | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | सिकंदर रझा (१५१) | पथुम निसंका (१९८) | |||
| सर्वाधिक बळी | रिचर्ड नगारावा (४) | असिथा फर्नांडो (५) दिलशान मदुशंका (५) | |||
| मालिकावीर | पथुम निसंका (श्री) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | ब्रायन बेनेट (११३) | पथुम निसंका (९६) | |||
| सर्वाधिक बळी | ब्रॅड एव्हान्स (५) सिकंदर रझा (५) |
दुश्मंत चमीरा (८) | |||
| मालिकावीर | दुश्मंत चमीरा (श्रीलंका) | ||||
श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२५ मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यात दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[३] सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळले गेले.[४] २०२५ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरीपूर्वी झिम्बाब्वेच्या तयारीचा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय टी२० मालिका आयोजित करण्यात आली.[५] जून २०२५ मध्ये, झिम्बाब्वे क्रिकेटने २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याच्या वेळापत्रकाची पुष्टी केली.[६]
संघ
[संपादन]| आं.ए.दि.[७] | आं.टी२०[८] | आं.ए.दि.[९] | आं.टी२०[१०] |
|---|---|---|---|
२९ ऑगस्ट रोजी, क्रेग अर्व्हाइनला पायाच्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे लागले. शॉन विल्यम्सला एकदिवसीय मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले.[११][१२]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दिलशान मदुशंकाने (श्री) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची पहिली हॅट-ट्रीक घेतली.[१३]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- अर्नेस्ट मासुकूने (झि) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ब्रेंडन टेलरने (झि) आंतरराष्ट्रीय किर्दितील १०,००० धावा पूर्ण केल्या.[१४][१५]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- दुशान हेमंताने (श्री) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Sri Lanka to tour Zimbabwe for white-ball series" [श्रीलंका पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host SL for multi-format white-ball tour in late August" [ऑगस्टच्या अखेरीस झिम्बाब्वे बहु-स्वरुपीय व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी श्रीलंका संघाचे आयोजन करणार आहे.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to welcome Sri Lanka for ODI and T20I series" [झिम्बाब्वे एकदिवसीय आणि टी२० मालिकेसाठी श्रीलंकेचे स्वागत करणार.]. द टाइम्स ऑफ इंडिया. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host Sri Lanka for white-ball series" [झिम्बाब्वे पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार.]. क्रिकबझ्झ. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to Host Sri Lanka for White-Ball Series Starting August 29 Ahead of T20 World Cup 2026 Qualifiers" [टी२० विश्वचषक २०२६ च्या पात्रता फेरीपूर्वी २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या व्हाईट-बॉल मालिकेसाठी झिम्बाब्वे श्रीलंकेचे यजमानपद भूषवेल]. Cricxtasy. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to host Sri Lanka for limited-overs series" [मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे श्रीलंकेचे यजमानपद भूषवणार.]. झिम्बाब्वे क्रिकेट. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for ODI series against Sri Lanka" [श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वे संघ जाहीर]. झिम्बाब्वे क्रिकेट. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe announce squad for T20I series against Sri Lanka" [श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा]. झिम्बाब्वे क्रिकेट. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Star all-rounder misses out as Sri Lanka name squad for Zimbabwe ODIs" [झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेच्या संघात स्टार अष्टपैलू खेळाडूला वगळले.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Key all-rounder missing in Sri Lanka T20I squad for Zimbabwe" [झिम्बाब्वे दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या टी२० संघात प्रमुख अष्टपैलू खेळाडूची अनुपस्थिती]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ervine ruled out of Sri Lanka ODI series with calf injury" [पायाच्या दुखापतीमुळे एर्विन श्रीलंकेच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर]. झिम्बाब्वे क्रिकेट. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe skipper ruled out of Sri Lanka series" [झिम्बाब्वेचा कर्णधार श्रीलंका मालिकेतून बाहेर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "ZIM vs SL: Madushanka becomes eighth Sri Lankan to pick ODI hat-trick" [झिम्बाब्वे विरुद्ध श्रीलंका: मदुशंका एकदिवसीय हॅटट्रिक घेणारा आठवा श्रीलंकेचा खेळाडू ठरला]. स्पोर्टस्टार. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Returning Brendan Taylor achieves massive record for Zimbabwe during 2nd ODI against Sri Lanka" [श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेकडून पुनरागमन करणाऱ्या ब्रेंडन टेलरचा मोठा विक्रम.]. इंडिया टीव्ही. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Brendan becomes 3rd Zimbabwe batter to complete 10,000 international runs" [ब्रेंडन १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा झिम्बाब्वेचा तिसरा फलंदाज ठरला]. द हिंदू. ७ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

