Jump to content

श्रीरामपूर (पश्चिम बंगाल)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीरामपूर
শ্রীরামপুর
पश्चिम बंगालमधील शहर

माहेश रथयात्रा
श्रीरामपूर is located in पश्चिम बंगाल
श्रीरामपूर
श्रीरामपूर
श्रीरामपूरचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 22°45′0″N 88°20′24″E / 22.75000°N 88.34000°E / 22.75000; 88.34000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा हूगळी
क्षेत्रफळ ११.६ चौ. किमी (४.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,८१,८४२
  - घनता १५,६८० /चौ. किमी (४०,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

श्रीरामपूर (बांग्ला: শ্রীরামপুর) हे पश्चिम बंगालच्या हूगळी जिल्ह्यामधील एक शहर व महापालिका आहे. हे शहर कोलकत्याच्या २५ किमी उत्तरेस हूगळी नदीच्या पश्चिम काठावर वसले असून ते कोलकाता महानगराचा भाग मानले जाते.

हे सुद्धा पहा

[संपादन]