मामासाहेब देशपांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रीपाद दत्तात्रेय तथा मामासाहेब देशपांडे (इ.स. १९१४ - २१ मार्च, इ.स. १९९०) हे दत्तसंप्रदायाचे अध्वर्यू, ज्ञानेश्वरीचे भाष्यकार आणि मराठी लेखक होते[१][२].

संदर्भ[संपादन]

  1. ^ "श्री सदगुरू मामा देशपांडे". Archived from the original on 2018-07-05. 26 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ ऑनलाईन, सामना. "श्रीसंत मामासाहेब देशपांडे | Saamana (सामना)". Archived from the original on 2020-09-22. 26 मे 2020 रोजी पाहिले.