बापूसाहेब गोरठेकर
Appearance
(श्रीनिवास बालाजीराव देशमुख गोरठेकर या पानावरून पुनर्निर्देशित)
श्रीनिवास बालाजीराव सावंत(मृत्यू:२०२४) हे गोरठा (ता. उमरी) येथील राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नांदेड जिल्हाध्यक्ष होते. बालाजीराव गोरठेकर हे त्यांचे वडील आहे.
- भोकर मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते.[१]
२०१९ मध्ये त्यांनी भोकर मतदारसंघामधून अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती, पण परागंदा झाले.