सदस्य:Shrinivaskulkarni1388/श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
< सदस्य:Shrinivaskulkarni1388(श्रीनिवास कुलकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Shrinivaskulkarni1388/श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी
[[File:
एका कार्यक्रमाप्रसंगी
|250 px|alt=]]
Shrinivaskulkarni1388/श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी
जन्म श्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी
१ मार्च
वसमतनगर (हिंगोली)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके गाव बिलिंदर बाई कलंदर
प्रमुख चित्रपट सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं, वर्तमान, हिच्यासाठी काय पण.
वडील गोविंद भागवत कुलकर्णी
आई अरुणा गोविंद कुलकर्णी
पत्नी अविवाहित

श्रीनिवास कुलकर्णी हे मराठी अभिनेते, लेखक आहेत. सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसूष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटात त्यांनी मालजी गुणे ही मुख्य भूमिका साकारली. पार्श्व गायक सुरेश वाडकर यांनी गायलेले समाधी हे गाणे श्रीनिवास कुलकर्णी यांच्यावर चित्रित झाले आणि ते विशेष गाजले . [१] या चित्रपटानंतर श्रीनिवास कुलकर्णी यांनी वर्तमान, हिच्यासाठी काय पण, किल्लारी अशा चित्रपटांमधून भूमिका केल्या.


पार्श्वभूमी[संपादन]

श्रीनिवास कुलकर्णी हे मुळचे लातूर जिल्ह्याचे रहिवासी असून त्यांनी आपले वाणिज्य शाखेतील शिक्षण दयानंद महाविद्यालयातून पूर्ण केले. नंतरचे उच्च शिक्षण (एम.सी.ए व एम.बी.ए) पुणे येथून पूर्ण केले. श्रीनिवास कुलकर्णी यांचे आजोबा भागवत कुलकर्णी हे नाट्य कलावंत म्हणून काम करायचे तर वडील गोविंद कुलकर्णी हे लेखक व कवी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला.

नाटक[संपादन]

गाव बिलिंदर बाई कलंदर या मंगल थिएटर निर्मित नाटकात त्यांनी गावातल्या एका टवाळखोर मुलाची भूमिका साकारली. या नाटकात त्यांना राघवेंद्र कटकोळ, जयमाला इनामदार, दादा पासलकर अशा दिग्गज लोकांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

चित्रपट[संपादन]

वर्ष नाव कामाचे स्वरूप टीपा
२०१२ सवाई सर्जाच्या नावाने चांगभलं अभिनय मराठी चित्रपट [१]
२०१३ हिच्यासाठी काय पण अभिनय मराठी चित्रपट [२] [२]
२०१३ वर्तमान अभिनय मराठी चित्रपट
२०१४ किल्लारी अभिनय मराठी चित्रपट
२०१७ मन हे वेडे निर्माता मराठी चित्रपट [३]

[४] [५]

[६]

बाह्य दुवे[संपादन]


  1. ^ https://www.youtube.com/watch?v=cbkLBTWhI3g&list=PLs9OWUC0914UyQ7GIyIyUQlGi7NwAGV9M&index=4
  2. ^ http://www.marathidhamaal.com/news/hichyasathi-kay-pan-to-release-soon
  3. ^ http://www.justmarathi.com/%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6/
  4. ^ http://www.policewalaa.com/2017/11/blog-post_185.html?m=1
  5. ^ http://www.cinekatta.in/blogs/post/manhevede
  6. ^ http://www.lokmat.com/marathi-cinema/singer-anwesha-duttas-new-album-man-he-vede/