श्रावणी सोळसकर
Appearance
| श्रावणी सोळसकर | |
|---|---|
| जन्म |
१० ऑगस्ट १९९२ सातारा, महाराष्ट्र, भारत |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
| कारकीर्दीचा काळ | २०१२ - सद्य |
| भाषा | मराठी |
| प्रमुख चित्रपट | ७२ मैल एक प्रवास |
श्रावणी सोळसकर ( १० ऑगस्ट १९९२) ही एक मराठी अभिनेत्री व दिग्दर्शक आहे.तिचा जन्म सातारा येथे झाला. तिने ७२ मैल एक प्रवास या सिनेमातून चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. तिने मिथुन आणि शटर सारख्या मराठी सिनेमात अभिनेत्री म्हणून काम केले आहे.[१] तिने मराठी शाळा या वेब सिरीज मधून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.[२] पती पत्नीची ही जोडी जोडी आशिष-श्रावणी या नावाने सहदिग्दर्शक म्हणून शाळा या मराठी वेब मालिकाच्या माध्यमातून प्रकाश झोतात आली. सध्या ती ‘कॅालेज’ या मराठी वेबमालिकेमध्ये पाहायला मिळेल.
चित्रपट व वेब मालिका
[संपादन]- शाळा
- कॅालेज
दिग्दर्शन
[संपादन]- मराठी शाळा[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "संग्रहित प्रत". 2020-07-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-23 रोजी पाहिले.
- 1 2 https://www.spotboye.com/marathi/marathi-news/marathi-shala-teaser-reveal-of-ashish-shravani-s-upcoming-kidult-romance/5f184843b8435c0304eea444
- ↑ https://bollyspice.com/akshay-kumar-meets-the-child-actors-of-72-miles-ek-pravas/
- ↑ https://timesofindia.indiatimes.com/topic/Shravani-Solaskar/news
- ↑ https://g.co/kgs/ocssxh
- ↑ "संग्रहित प्रत". 2020-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-07-23 रोजी पाहिले.
- ↑ https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/mithun/movie-review/64978580.cms
- ↑ "संग्रहित प्रत". 2022-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-15 रोजी पाहिले.
- ↑ "संग्रहित प्रत". 2022-06-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-15 रोजी पाहिले.