Jump to content

श्यामा (अभिनेत्री)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्यामा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
स्थानिक भाषेतील नावश्यामा संपादन
जन्म तारीख७ जून 1935 संपादन
जन्मस्थानलाहोर संपादन
मृत्यू तारीख१४ नोव्हेंबर 2017 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणसंसर्गजन्य रोग संपादन
वैवाहिक जोडीदारFali Mistry संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1945 संपादन
कार्य कालावधी (अंत)1989 संपादन
पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार संपादन

श्यामा (७ जून, १९३५:लाहोर, पाकिस्तान - १४ नोव्हेंबर, २०१७:मुंबई, भारत) या हिंदी चित्रपटांत नायिकेची कामे करणाऱ्या अभिनेत्री होत्या. सिने-फोटोग्राफर फली मिस्त्री हे त्यांचे पती होत.

प्रमुख चित्रपट

[संपादन]
  • आरपार
  • दिल दिया दर्द लिया
  • बरसात की रात
  • सावन भादो