Jump to content

शोना भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शोना
Shona
स्थानिक वापर झिंबाब्वे, बोत्स्वाना, मोझांबिक
लोकसंख्या ८३ लाख (२००७)
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
लिपी रोमन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे
भाषा संकेत
ISO ६३९-१ sn
ISO ६३९-२ sna

शोना ही झिम्बाब्वेमधील शोना लोकांची भाषा व देशाच्या १६ अधिकृत भाषांपैकी एक आहे. झिम्बाब्वेमध्ये इंग्लिशन्देबेलेसोबत शोना ही तीन प्रमुख भाषांपैकी एक आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत