शोण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शोण हा ज्यांनी कर्णाचा सांभाळ केला त्या सूत कुळातील अधिरथ व राधा यांचा पुत्र होता. त्याचे शिक्षण कर्णासोबत हस्तिनापुरात कृपाचार्य यांच्याकडे झाले. द्रोणाचार्यांनी त्यांना युद्धकलेचे शिक्षण देण्याचे नाकारल्याने शोण व कर्ण यांनी स्वतःच युद्धकलेचा सराव सुरू केला. शोणाचे कर्णावर उत्कट प्रेम होते. तो आपल्या अखेरपर्यंत कर्णासोबत राहिला.