Jump to content

उवैस करनैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शॉल हमीद उवैस करनैन या पानावरून पुनर्निर्देशित)

शॉल हमीद उवैस करनैन (११ ऑगस्ट, १९६२:कोलंबो, सिलोन - हयात) हा श्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाकडून १९८४ ते १९९० दरम्यान १९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.