Jump to content

शैलेंद्र सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शैलेन्दर सिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
शैलेन्द्र सिंह
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावसिंह संपादन
जन्म तारीख४ ऑक्टोबर 1952 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायगायक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थासेंट झेवियर्स महाविद्यालय, भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, Hill Grange High School संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1973 संपादन
वाद्यvoice संपादन

शैलेन्द्र सिंह हे एक भारतीय पार्श्वगायक आणि अभिनेता आहे. १९७० च्या उत्तरार्धात आणि १९८० च्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक हिंदी आणि काही मराठी गाणी गायली. १९७४ च्या बॉबी चित्रपटातील "मैं शायर तो नाही" गीतासाठी ते प्रसिद्ध आहेत ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.[१][२] २०१९ मध्ये त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "I was supposed to sing 'oh hansini', all songs of 'Saagar' for Rishi: Shailendra Singh". National Herald (इंग्रजी भाषेत). 8 May 2020. 2020-08-07 रोजी पाहिले.
  2. ↑ "'Mein shayar toh nahi': A playlist for Rishi Kapoor, Bollywood's evergreen romantic". The Week (इंग्रजी भाषेत). 2020-08-08 रोजी पाहिले.