Jump to content

शेवरी (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेवरी (चित्रपट)
चलचित्र
प्रकाशन तारीख2006 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषामराठी संपादन
दिग्दर्शकगजेंद्र अहिरे संपादन
पटकथागजेंद्र अहिरे संपादन
प्रमुख कलाकारनीना कुलकर्णी, मोहन आगाशे, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर संपादन
निर्मातानीना कुलकर्णी संपादन
रंगcolor संपादन

शेवरी हा २००६ मध्ये प्रकाशित एक मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले आहे आणि नीना कुलकर्णी यांनी निर्मिती केली आहे.[]

नीना कुलकर्णी यांनी यात विद्या बर्वेची मुख्य भूमीका साकरली आहे जी एक घटस्फोटित स्त्री आहे. एक रात्र ती काही कारणांमुळे पुर्णरात्र घराबाहेर राहते व ह्या रात्रीत तिला तिच्या जीवनामधील सर्व महत्वाच्या घटना आठवतात.

कलाकार

[संपादन]
अभिनेता भूमिका
नीना कुलकर्णी विद्या बर्वे
रवींद्र मंकणी विद्याचे पती
मीता वशिष्ठ माया
मुक्ता बर्वे रस्त्यावरील अस्वस्थ मुलगी
मोहन आगाशे विद्याचा बॉस
दिलीप प्रभावळकर विद्याच्या ऑफिसमधील सहकारी
शिवाजी साटम
उत्तरा बावकर
सक्षम कुलकर्णी
प्रशांत धारिया

पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "54th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 24 March 2012 रोजी पाहिले.