Jump to content

शेफाली जरीवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Shefali Zariwala (es); شیفالی جریوالا (ks); Shefali Zariwala (ast); Shefali Zariwala (ca); Shefali Zariwala (de); Shefali Zariwala (ga); شفالی زاریوالا (fa); Shefali Zariwala (da); شیفالی جری والا (ur); Shefali Zariwala (tet); Shefali Zariwala (sv); Shefali Zariwala (ace); शेफाली ज़ारीवाला (hi); షెఫాలీ జరీవాలా (te); Shefali Zariwala (fi); শ্বেফালী জাৰিৱালা (as); Shefali Zariwala (en-ca); Shefali Zariwala (map-bms); Shefali Zariwala (nl); Shefali Zariwala (it); শেফালী জারীওয়ালা (bn); Shefali Zariwala (fr); Shefali Zariwala (jv); Шэфалі Зарывала (be-tarask); Shefali Zariwala (eo); शेफाली जरिवाला (mai); ᱥᱮᱯᱷᱟᱞᱤ ᱡᱮᱨᱤᱣᱟᱞᱟ (sat); شيفالى زاريوالا (arz); शेफाली जरीवाला (mr); Shefali Zariwala (sq); Shefali Zariwala (pt); Shefali Jariwala (vo); Shefali Zariwala (en-gb); Shefali Zariwala (bjn); Shefali Zariwala (lt); Shefali Zariwala (sl); Shefali Zariwala (min); Shefali Zariwala (pt-br); Shefali Zariwala (nb); Shefali Zariwala (id); Shefali Zariwala (nn); ഷെഫാലി ജരിവാല (ml); Shefali Zariwala (su); Shefali Zariwala (bug); Shefali Zariwala (gor); ਸ਼ੈਫਾਲੀ ਜਰੀਵਾਲਾ (pa); シェファリ・ザリワラ (ja); Shefali Zariwala (en); Shefali Zariwalaová (cs); Shefali Jariwala (br); Shefali Zariwala (mul) actriz india (es); aktore indiarra (eu); ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ (ks); actriz india (ast); индийская актриса (ru); actores a aned yn 1982 (cy); ban-aisteoir Indiach (ga); بازیگر و رقاص هندی (fa); 印度女演員 (zh); indisk skuespiller (da); actriță indiană (ro); インドの女優 (1982-) (ja); indisk skådespelare (sv); שחקנית הודית (he); 2019 में ये बिगबॉस शो 13 बतौर सदस्य में शामिल है (hi); గుజరాత్ కి చెందిన సినిమా నటి, మోడల్. (te); intialainen näyttelijä (fi); ভাৰতীয় অভিনেত্ৰী (as); Indian actress (en-ca); indická herečka (cs); இந்திய நடிகை (ta); attrice indiana (it); ভারতীয় অভিনেত্রী (bn); actrice indienne (fr); India näitleja (et); Indian actress (1982–2025) (en); actriz indiana (pt); Indiese aktrise (af); indų aktorė ir modelis (lt); Indian actress (1982–2025) (en); Indian actress (en-gb); pemeran asal India (id); indesch Schauspillerin (lb); indisk skodespelar (nn); ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി (ml); Indiaas actrice (1982–2025) (nl); indische Schauspielerin (de); індійська акторка (uk); actriu índia (ca); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱯᱟᱴᱷᱚᱠᱤᱭᱟᱹ (sat); actriz india (gl); ممثلة هندية (ar); індыйская акторка (be-tarask); barata aktorino (eo) شیفالی زریوالا, شیفالی جریوالا, شیفالی زری والا (ur); Shefali Jariwala (en); شفالی جاریوالا (fa); シェファリ・ジャリワラ (ja); Shefali Jariwala (nl)
शेफाली जरीवाला 
Indian actress (1982–2025)
Shefali Jariwala at Sunidhi Chauhan's wedding reception at Taj Lands End
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावશેફાલી જરીવાલા
जन्म तारीखनोव्हेंबर २४, इ.स. १९८२
गुजरात
मृत्यू तारीखजून २७, इ.स. २०२५
मुंबई
मृत्युचे कारण
  • cardiac arrest (possibly)
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००२
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
वैवाहिक जोडीदार
  • पराग त्यागी (इ.स. २०१४ – )
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

शेफाली जरीवाला (१५ डिसेंबर, १९८२ - २७ जून, २०२५) ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल होती जी अनेक हिंदी संगीत व्हिडिओ,[] वास्तव प्रदर्शनी (रिॲलिटी शो) आणि चित्रपटांमध्ये दिसली.[] ती 'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओ प्रसारित झाल्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने पराग त्यागीसोबत नच बलिये ५ आणि नच बलिये ७ या नृत्य वास्तव प्रदर्शनी मध्ये भाग घेतला होता. २०१९ मध्ये तिने बिग बॉस १३ मध्ये भाग घेतला. तर २०१८ मध्ये, तिने श्रेयस तळपदे सोबत अल्टबालाजीच्या बेबी कम ना या वेब सिरीजमध्ये मुख्य महिला भूमिका साकारली.[]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

शेफाली जरीवालाचे लग्न २००४ मध्ये मीट ब्रदर्स या जोडीमधील संगीतकार हरमीत सिंगशी झाले होते. २००९ मध्ये शेफालीने हरमीतवर छळ केल्याचे आरोप केले होते. लवकरच या जोडप्याचा घटस्फोट झाला.[] नंतर, तिने २०१५ मध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवाला ही संगणक अनुप्रयोगांमध्ये पदवीधर होती.[]

ई टाईम्स टीव्हीशी बोलताना तिने सांगितले की तिला १५ वर्षांची असताना पहिल्यांदा अपस्माराचा झटका आला होता. तणाव आणि चिंता यामुळे तिला हे झटके आले होते, परंतु अचूक व्यायामाच्या पद्धतीमुळे तिचा हा आजार बरा झाला. याचनसोबत आलेल्या नैराश्याशवर देखील तिने मात केली.

मृत्यू

[संपादन]

जरीवाला यांचे २७ जून २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईतील ओशिवरा येथील त्यांच्या राहत्या घरी संशयास्पदरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.[][][][] पोलिस सूत्रांनुसार, त्यांनी त्या संध्याकाळी अँटी-एजिंग इंजेक्शनसह त्यांचे नेहमीचे औषध घेतले होते. सदरील औषधी त्या वैद्यकीय सल्ल्यानुसार अनेक वर्षांपासून वापरत होत्या. त्या रात्री त्यांचा रक्तदाब लक्षणीयरीत्या कमी झाला आणि त्यांना कापरे भरले, ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. याशिवाय त्यांनी त्या दिवशी सत्यनारायण पूजेसाठी उपवास केला होता,[१०] ज्यामुळे गुंतागुंत निर्माण झाली असावी असा देखील पोलिसांचा कयास आहे. पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिक पथकांनी त्यांच्या निवासस्थानातून वैद्यकीय नमुने गोळा केले. २८ जून २०२५ रोजी मुंबईत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.[११] आणि दुसऱ्या दिवशी, २९ जून रोजी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.[१२]

कारकिर्द

[संपादन]

शेफाली ही, २००२ मधील व्हिडिओ अल्बम कांटा लगा मधील गाण्यात दिसण्यासाठी प्रसिद्ध झाली.[१३]

अभिनय सूची

[संपादन]

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
वर्ष दाखवा भूमिका
२००८ बूगी वूगी स्पर्धक
२०१२-२०१३ नच बलिये ५
२०१५-२०१६ नच बलिये ७
२०१९-२०२० बिग बॉस १३
२०२४ शैतानी रस्में कपालिका

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००४ मुझसे शादी करोगी बिजली हिंदी
२०११ हुडुगारू पंकजा कन्नड

वेब सिरीज

[संपादन]
वर्ष दाखवा भूमिका
२०१८ बेबी कम ना सारा

संगीत चित्रफिती

[संपादन]
वर्ष अल्बम गाणे गायक
२००२ डीजे डॉल - कांटा लगा रीमिक्स कांटा लगा डीजे डॉल[१४]
२००४ स्वीट हनी मिक्स कभी आर कभी पार रीमिक्स स्मिता
डीजे डॉल अँड द रिटर्न ऑफ द कांटा मिक्स व्हॉल्यूम २ कांटा लगा डीजे डॉल

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Shefali Jariwala : মুখ ফিরিয়েছে বলিউড, হট শেফালির হাত ধরে এবার 'কাঁটা লাগবে' বাংলাদেশে". The Bengali Chronicle. 13 July 2022. 10 August 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2022 रोजी पाहिले.
  2. ^ "Shefali Jariwala on her web show Baby Come Naa: There isn't any ..." November 2018. 5 September 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 September 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Bigg Boss 13: Shefali Jariwala to enter as wild card, Rashami Desai and Arti Singh fight over Sidharth Shukla". 30 October 2019. 2 November 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 November 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Shefali Jariwala On Divorce From Harmeet Singh: "Not Every Kind Of Violence Is Physical"". NDTV (इंग्रजी भाषेत). 3 May 2021. 28 Jun 2025 रोजी पाहिले.
  5. ^ "Shefali Zariwala enters matrimony with Parag Tyagi". Zee News (इंग्रजी भाषेत). 19 August 2014. 28 January 2020 रोजी पाहिले.
  6. ^ "Salman Khan & Akshay Kumar's Mujhse Shaadi Karogi costar Shefali Jariwala dies: Report". Firstpost. 27 June 2025.
  7. ^ "Bigg Boss 13 Fame Shefali Jariwala passes away due to cardiac arrest at the age of 42". The Times of India. 28 June 2025. 27 June 2025 रोजी पाहिले.
  8. ^ "Salman Khan & Akshay Kumar's Mujhse Shaadi Karogi costar Shefali Jariwala dies: Report". Firstpost. 27 June 2025.
  9. ^ "Shefali Jariwala, Actress and Model, Dies at 42, Police Launch Investigation into Her Death". People (इंग्रजी भाषेत). 29 June 2025 रोजी पाहिले.
  10. ^ "Shefali Jariwala kept fast, eaten…; sudden drop in blood pressure caused…, say police". India.com (इंग्रजी भाषेत). 30 June 2025. 30 June 2025 रोजी पाहिले.
  11. ^ "Jariwala had taken her usual pills and anti-aging injection after which her BP dropped drastically: Police". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 29 June 2025. 29 June 2025 रोजी पाहिले.
  12. ^ "Shefali Jariwala once revealed her father was against her modeling, asked her to reject 'Kaanta Laga': 'He comes from a traditional Gujurati family... he set a condition'". The Times of India. 29 June 2025.
  13. ^ "I didn't work much after Kaanta Laga because I suffered from epilepsy seizures: Shefali Jariwala". The Times of India. 6 December 2021. 27 June 2025 रोजी पाहिले.
  14. ^ "'Kaanta Laga' item girl Shefali Zariwala secretly marries boyfriend Parag Tyagi". www.indiatvnews.com. 14 August 2014. 3 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 April 2019 रोजी पाहिले.