Jump to content

शेंगाव्हित (येरेव्हान मेट्रो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शेंगाव्हित
Շենգավիթ
येरेव्हान मेट्रो स्थानक
स्थानकाचे प्रवेश द्वार
स्थानक तपशील
पत्ता आर्मेनिया
गुणक 40°08′43″N 44°29′06″E / 40.1453°N 44.4849°E / 40.1453; 44.4849
मार्ग
जोडमार्ग चारबाख स्थानकाकडे
इमारत प्रकार भूमिगत
फलाट
इतर माहिती
उद्घाटन डिसेंबर २६, १९८५ (१९८५-12-26)
विद्युतीकरण होय
चालक येरेव्हान मेट्रो

शेंगाव्हित (आर्मेनियन : Շենգավիթ), हे येरेव्हान मेट्रो मधील एक स्थानक आहे. २६ डिसेंबर १९८५ रोजी हे स्थानक जनतेसाठी खुले करण्यात आले. [] आर्टुर करापेटियन पार्कमधील सोघोमोन तारोंत्सी रस्त्यावर स्थित, हे स्थानक शेंगाव्हित परिसराला सेवा देते.

शेंगाव्हित स्थानक गोऱ्त्सारानायिन स्थानकाला गारेगिन न्झदेह स्थानकाशी जोडते. शेंगवितला चारबाख स्थानकाशी जोडणारी एक दुय्यम लाईन देखील आहे.

चित्रावळ

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Путешествие по станциям, Станция "Шенгавит"" (Russian भाषेत). metroworld.ruz.net. 27 February 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)