शेंगदाणा चटणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शेंगदाणा चटणी
Groundnut, seeds

शेंगदाणा चटणी हा एक खायचा पदार्थ आहे. शेंगदाणे भाजून किंवा न भाजता, त्याची बारीक पूड करून त्यात तिखट, मिठ, जिरेपूड, तेल व इतर मसाल्याचे पदार्थ घालून ही चटणी बनवली जाते. सोलापूरची शेंगदाण्याची चटणी प्रसिद्ध आहे.

सोलापूरची शेंगदाण्याची चटणी

चटणी मराठी जेवणात तोंडीलावणे म्हणून वाढली जाते.