Jump to content

शूटआउट ॲट लोखंडवाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शूटआउट ॲट लोखंडवाला
दिग्दर्शन अपूर्वा लाखिया
निर्मिती संजय गुप्ता,
एकता कपूर
शोभा कपूर
कथा अपूर्वा लाखिया
प्रमुख कलाकार संजय दत्त
विवेक ओबेरॉय
सुनिल शेट्टी
अरबाझ खान
दिया मिर्झा
संवाद राज वसंत
संकलन बंटी नेगी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २५ मे २००७


शूटआउट ॲट लोखंडवाला हा एक हिंदी भाषेतील चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांनी काम केले होते.

पार्श्वभूमी

[संपादन]

हा चित्रपट १९९१ च्या सुमारास मुंबईच्या अंधेरी या उपनगरात झालेल्या माया डोळस या गुंडाशी झालेल्या चकमकीवर आधारित आहे.