Jump to content

शुभ श्रावणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शुभ श्रावणी
निर्माता संदीप सिकंद
निर्मिती संस्था सोल प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ मुंबई, महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ दररोज संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १९ जानेवारी २०२६ – चालू
अधिक माहिती

शुभ श्रावणी ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील अम्मायी गारू या तेलुगू मालिकेवर आधारित आहे.

कलाकार

[संपादन]
  • सुमीत पाटील - शुभंकर दौलत शेलार
  • वल्लरी लोंढे - श्रावणी विश्वंभर राजेशिर्के
  • लोकेश गुप्ते - विश्वंभर राजेशिर्के
  • आसावरी जोशी - अलकनंदा राजेशिर्के
  • सुनील तांबट - पृथ्वीराज राजेशिर्के
  • वंदना पांचाळ - अपर्णा पृथ्वीराज राजेशिर्के
  • आशुतोष वाडेकर - दौलत शेलार
  • जुई तनपुरे - सानिका दौलत शेलार
  • कस्तुरी सारंग - अनुराधा दौलत शेलार
  • कोमल शेटे - शोभा दौलत शेलार
  • शुभ्रा तिळगुळकर - वैभवी
  • सानिका काशीकर - मोक्षा
  • भूमिजा पाटील - स्वीटी
  • अतुल कुडले

पुनर्निर्मिती

[संपादन]
भाषा नाव वाहिनी प्रकाशित
तेलुगू अम्मायी गारू झी तेलुगू ३१ ऑक्टोबर २०२२ - १९ डिसेंबर २०२५
कन्नड श्रावणी सुब्रमण्या झी कन्नडा १८ मार्च २०२४ - चालू
तमिळ वल्लियिन वेलन झी तमिळ २ सप्टेंबर २०२४ - २५ मे २०२५
मल्याळम अकाले झी केरळम २५ नोव्हेंबर २०२४ - चालू
बंगाली सात पाके बंधा झी बांग्ला लवकरच...

बाह्य दुवे

[संपादन]