Jump to content

शीतल शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शीतल शर्मा
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
आडनावSharma संपादन
जन्म तारीख१ जून 1984 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायfashion designer, वेशभूषाकार संपादन

शीतल इक्बाल शर्मा (जन्म १ जून १९८४) हा एक भारतीय फॅशन आणि वेशभूषाकार आहे, जो हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करतो.[] तो मिस लवली, एअरलिफ्ट, मंटो, जजमेंटल है क्या, गंगूबाई काठियावाडी, सीता रामम आणि सैयारा यासारख्या चित्रपटांमधील कामांसाठी ओळखला जातो.[][][] त्याला २०१९ मध्ये मंटो (२०१८) या चित्रपटासाठी फिल्मफेर सर्वोत्तम वेशभूषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि जजमेंटल है क्या (२०१९) साठी व ॲनिमल (२०२३) साठी त्याच पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
वर्ष काम पुरस्कार निकाल संदर्भ.
२०१९ मंटो फिल्मफेर सर्वोत्तम वेशभूषा पुरस्कार विजयी []
२०२० जजमेंटल है क्या फिल्मफेर सर्वोत्तम वेशभूषा पुरस्कार नामांकन []
२०२१ द एम्पायर इंडियन टेलिव्हिजन अकादमी सर्वोत्तम वेशभूषा पुरस्कार विजयी []
२०२३ गंगूबाई काठियावाडी फिल्मफेर सर्वोत्तम वेशभूषा पुरस्कार विजयी
२०२४ ॲनिमल फिल्मफेर सर्वोत्तम वेशभूषा पुरस्कार नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. Rathi, Vasundhara (March 2018). "How Indian fashion designers changed the Bollywood". Femina. pp. 34–35. ISSN 0971-7285.
  2. "Digital sketching was a luxury before COVID-19, it's now a necessity, writes costume designer Sheetal Sharma". Firstpost. 4 January 2021. 14 May 2021 रोजी पाहिले.
  3. Rathi, Vasundhara (24 January 2017). "Dressing up the character". The Hindu. 14 May 2021 रोजी पाहिले.
  4. Das, Tina (24 July 2025). "Saiyaara dressed its star kids in flea market clothes and gave them an anti-YRF look". ThePrint. 14 August 2025 रोजी पाहिले.
  5. Malik, Ektaa (31 July 2019). "Costume designer Sheetal Sharma on creating quirky looks for Judgementall Hai Kya". The Indian Express. 14 May 2021 रोजी पाहिले.
  6. "Digital sketching was a luxury before COVID-19, it's now a necessity, writes costume designer Sheetal Sharma". Firstpost. 4 January 2021. 14 May 2021 रोजी पाहिले.
  7. Das, Tina (24 July 2025). "Saiyaara dressed its star kids in flea market clothes and gave them an anti-YRF look". ThePrint. 14 August 2025 रोजी पाहिले.