शिवराम ठवरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शिवराम ठवरे (जन्म १८-१०-१९८७) हे महाराष्ट्रातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे कार्यकर्ते तसेच समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ या MSWआणि BSW पदवीधारकांच्या संघटनेचे संस्थापक सचिव आहेत.मुक्त पत्रकार म्हणून विविध सामाजिक विषयावर सोशल माध्यमातून लेखन करत असतात.