Jump to content

शिनकान्सेन दैबाकुहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिनकान्सेन दैबाकुहा
चलचित्र
शीर्षक新幹線大爆破 संपादन
वर आधारीतद बुलेट ट्रेन (चित्रपट) संपादन
मागील.द बुलेट ट्रेन (चित्रपट) संपादन
प्रकाशन तारीख२३ एप्रिल 2025 संपादन
मूळ देशजपान संपादन
मूळ भाषाजपानी भाषा संपादन
दिग्दर्शक樋口真嗣 संपादन
वितरकनेटफ्लिक्स संपादन
Review score63/100, 67% संपादन
EIRIN film ratingG संपादन
Set in environmentरेल्वे संपादन

शिनकान्सेन दैबाकुहा (जपानी:新幹線大爆破;शिनकान्सेनमधील महास्फोट) हा २०२५मध्ये प्रदर्शित जपानी चित्रपट आहे. शिंजी हिगुची दिग्दर्शित या चित्रपटात त्सुयोशी कुसानागी, कनाता होसोदा, नॉन, ताकुमी सैतोह, माचिको ओनो, जुन कानामे आणि हाना तोयोशिमा यांनी अभिनय केला आहे. हा चित्रपट १९७५ मधील द बुलेट ट्रेन या चित्रपटाचा पुढील कथानक आहे.[][][][][]

कथानक

[संपादन]

हा चित्रपट तोक्योला जाणाऱ्या हायाबुसा शिनकान्सेन रेल्वेमध्ये घडतो. तोहोकू शिन्कानसेन हायाबुसा ६० सेवा ओमोरीपासून तोक्योला जात असताना त्यात बॉम्ब ठेवल्याचा संदेश येतो. गाडीचा वेग १०० किमी/तासपेक्षा कमी झाल्यास त्याचा स्फोट होणार असतो. यावर अनेक प्रकारे मात करीत ट्रेनचा गार्ड काझुया ताकाइची आणि चालक चिका मात्सुमोतो यांच्यासह त्यातील प्रवासी आणि रेल्वेकंपनीचे अधिकारी व कामगार प्रवाशांना वाचवतात.

कलाकार

[संपादन]

हायाबुसा ६० मधील

[संपादन]

 

बाहेरचे लोक

[संपादन]

 

संदर्भ

[संपादन]
  1. "草彅剛主演「新幹線大爆破」に細田佳央太、のん、斎藤工ら結集【予告編初公開】". Eiga.com. 5 March 2025. 5 March 2025 रोजी पाहिले.
  2. "草なぎ剛主演でパニック映画の金字塔『新幹線大爆破』リブート「高倉健さんの気持ちを受け継ぎ、全力で」". Oricon. 5 March 2025. 5 March 2025 रोजी पाहिले.
  3. "「新幹線大爆破」リブート決定、監督・樋口真嗣×主演・草なぎ剛のNetflix映画に". Natalie. 29 February 2024. 2024-02-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 March 2025 रोजी पाहिले.
  4. "草彅剛主演のNetflix映画『新幹線大爆破』追加キャストにのん、斎藤工、要潤、尾野真千子ら". Cinra. 5 March 2025. 5 March 2025 रोजी पाहिले.
  5. Ramachandran, Naman (4 March 2025). "Shin Godzilla Co-Director's Next Film, Bullet Train Explosion,'Reveals High-Stakes Teaser and Full Cast". Variety. 5 March 2025 रोजी पाहिले.