Jump to content

शिंगो नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
شنگو دریا; دریائے شنگھو; Shingo; Shingo River; Afon Shingo; ഷിംഗോ നദി; Ríu Shingo; Шинго; शिंगो नदी; Shingo; ਸ਼ਿੰਗੋ ਨਦੀ; Shingo River; Abhainn Shingo; نهر شينجو; शिंगो नदी; río de Pakistán; পাকিস্তানের নদী; river in India and Pakistan; نهر فى جلجت-بلتستان; സിന്ധു നദിയുടെ കൈവഴി; річка в Пакистані; rivier in Pakistan; نهر في باكستان; river in India and Pakistan; Fluss in Indien und Pakistan; river in Pakistan; abhainn sa Phacastáin; river in Pakistan; 巴基斯坦河流; נהר
शिंगो नदी 
river in India and Pakistan
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
लांबी
  • १४५ km
नदीचे मुख
Drainage basin
  • Indus basin
Tributary
Map३४° ३५′ ००″ N, ७६° ०७′ ००″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3305996
OpenStreetMap relation ID: 11718660
विकिडाटावर माहिती संपादित करा

शिंगो नदी ही सिंधू नदीची एक उपनदी आहे आणि जी गिलगिट-बाल्टिस्तान आणि कारगिल प्रदेशातून वाहते. ही नदी पाकिस्तानच्या गिलगिट-बल्टिस्तान प्रदेशात उगम पावते आणि कारगिल जिल्ह्यात वाहते जिथे ती द्रास नदीला मिळते. ही संयुक्त नदी सुरू नदी मध्ये वाहते आणि पुन्हा बाल्टिस्तानात जाते. मरोळजवळ ही सिंधु नदीला मिळते.[]

शिंगो नदी नियंत्रण रेषेच्या उत्तरेला वाहते आणि काश्मीरच्या भारत-पाकिस्तान-प्रशासित भागांना विभागते. गुलतारी हे नदीच्या मार्गावरील सर्वात मोठे शहर आहे. कारगिलला अस्टोर जिल्ह्याशी जोडणारा नदीला समांतर एक रस्ता आहे. कारगिलमध्ये, शिंगो-द्रास नदीच्या खोऱ्यात काश्मीर आणि लडाखला जोडणारा भारताचा राष्ट्रीय महामार्ग १ आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. Kapadia, Harish (1999), Across Peaks & Passes in Ladakh, Zanskar & East Karakoram, Indus Publishing, pp. 226–, ISBN 978-81-7387-100-9