Jump to content

शामली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शामली
उत्तर प्रदेशमधील शहर
शामली is located in उत्तर प्रदेश
शामली
शामली
शामलीचे उत्तर प्रदेशमधील स्थान

गुणक: 29°27′0″N 77°19′12″E / 29.45000°N 77.32000°E / 29.45000; 77.32000

देश भारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा शामली
क्षेत्रफळ ९.७३ चौ. किमी (३.७६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,०७,२३३
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

शामली उत्तर प्रदेश राज्याच्या शामली जिल्ह्याचे आहे. हे शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात उत्तर-प्रदेश-हरियाणा सीमेजवल वसले असून ते राजधानी दिल्लीपासून १०० किमी तर मेरठपासून ६५ किमी अंतरावर आहे.

२०११ साली येथील लोकसंख्या सुमारे १ लाख होती.