शरद वायकूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद वायकूळ हे पॅलेट नाइफ अर्थात पेनाची निब वापरून चित्र काढण्याच्या तंत्राचा वापर करणारे कीर्तीचे कोल्हापूरचे निसर्ग चित्रकार होते. ते पॅलेट नाईफ या तंत्रातील निष्णात समजले जायचे. त्यांच्या चित्रात त्रिमितीचा आभास होता. पॅलेट नाईफ या तंत्रात कुशल असलेल्या वायकूळ यांना प्रचंड प्रसिद्धी आणि पैसाही मिळाला.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ चित्र परंपरेचा वारसदार मुख्य पान >> विशेष लेख >> बातम्या कोल्हापूरच्या चित्र परंपरेचा वारसदार vasudeo kulkarni Saturday, March 22, 2014
  2. ^ कूळवंत[मृत दुवा]