शरद महाबळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शरद महाबळ हे मुलांसाठीच्या इंग्लिश पुस्तकांचा मराठीत अनुवाद करणारे लेखक आहेत.

लिहिलेली/अनुवादित केलेली पुस्तके[संपादन]

  • अनोळखी मित्र (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - कमबीझ् काकावांड)
  • उडणारा मासा (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - कमबीझ् काकावांड)
  • कुठे बांधायचं घर (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - मार्जान केशवर्झी आझाद)
  • माऊला हवा मित्र (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - मनूचेहेर कायराराम)
  • स्वार्थी उंदीर (बालसाहित्य : मूळ इंग्रजी लेखक - मनूचेहेर कायराराम)