शमिताभ
Appearance
2015 film by R. Balki | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| गट-प्रकार | |||
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| पटकथा | |||
| निर्माता |
| ||
| Performer | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| कालावधी |
| ||
| |||
शमिताभ हा २०१५ मध्ये आर. बाल्की यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला भारतीय हिंदी भाषेतील व्यंग्यात्मक नाट्यपट आहे.[१][२] या चित्रपटात धनुष, अमिताभ बच्चन आणि नवोदित अभिनेत्री अक्षरा हासन यांच्या मुख्य भूमिका आहे.[३] चित्रपटाची निर्मिती सुनील लुल्ला, बाल्की, राकेश झुनझुनवाला, आर.के. दमानी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या संबंधित बॅनरखाली संयुक्तपणे केली आहे. इळैयराजाने संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे, तर छायांकन पी.सी. श्रीराम यांनी केले आहे.[४]
आर. बाल्की यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.
संदर्भ
[संपादन]- ^ Mitra, Tathagata (29 May 2014). "R Balki's next starring Big B titled 'Shamitabh'". India Today. 29 May 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 29 May 2014 रोजी पाहिले.
- ^ "Movie Review: 'Shamitabh'" (Post.jagran.com). 6 February 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 February 2015 रोजी पाहिले.
- ^ "Amitabh Bachchan nervous to shoot R Balki's next". The Indian Express. 20 April 2014. 23 April 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2014 रोजी पाहिले.
- ^ Goyal, Divya; Sharma, Sarika (25 February 2014). "Dhanush, Akshara Haasan shoot for Balki's film". The Indian Express. 2 May 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 May 2014 रोजी पाहिले.