Jump to content

शं.बा. जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शंकर बालदीक्षित जोशी (जन्म ४ जानेवारी १८९६; - सन १९९१) हे एक कानडी विद्वान होते. बेळगाव जिल्ह्यात बालपण गेल्यामुळे त्यांना मराठीही उत्तम येई. अनेक कानडी पुस्तकांसह, काही पुस्तके त्यांनी मराठीतही लिहिली होती, त्यांची यथावकाश कानडी भाषांतरे झाली.

शं.बा. जोशी यांची मराठी पुस्तके

[संपादन]


(अपूर्ण)