शंकरजी नारायण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शंकराजी नारायण गंडेकर या पानावरून पुनर्निर्देशित)

शंकरजी नारायण अथवा शंकराजी नारायण गंडेकर हे छत्रपती राजारामांच्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळ मंडळातील सचिव होते. पैठणजवळचे गंडापूर हे सचिवांचे मूळ गाव. [१]

१७ व्या शतकाच्या अखेरच्या आणि १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये शंकराजी नारायण यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून पुरंदर, तोरणा [२], सिंहगड [३], राजगड ह्यांसारखे अनेक किल्ले स्वराज्यात आणले.

संदर्भ[संपादन]

  1. ^ [१][मृत दुवा] लोकसत्ता शनिवार ४ एप्रिल २००९ चा वास्तुरंग
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2010-08-15. 2010-09-14 रोजी पाहिले.
  3. ^ [२]