व्होल्तेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्रांस्वा-मरी अरूएत तथा व्होल्तेर (नोव्हेंबर २१, इ.स. १६९४ - मे ३०, इ.स. १७७८) हा फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी होता. व्होल्तेरने नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिसाहिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले. त्याने एकूण २,००० पुस्तके तसेच २,००० पेक्षा अधिक पत्रे लिहिली. त्याचे ललित लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरुप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्होल्तेरने केले. फ्रांसमधील विषम समाजव्यवस्थेवर त्याने कडक टिका केली. त्याला फ्रांसमधून हाकलण्यात आले होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.