व्हेरोना व्हिल्लाफ्रांका विमानतळ
international airport serving Verona, Italy | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| याचे नावाने नामकरण | |||||
| स्थान | Villafranca di Verona, वेरोना प्रांत, व्हेनेतो, इटली | ||||
| चालक कंपनी |
| ||||
| अधिकृत उद्घाटनाचा दिनांक |
| ||||
| महत्वाची घटना |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| आय.ए.टी.ए. कोड |
| ||||
| आय.सी.ए.ओ. कोड |
| ||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
![]() | |||||
| |||||
व्हेरोना व्हिल्लाफ्रांका विमानतळ (आहसंवि: VRN, आप्रविको: LIPX), व्हालेरियो कातुलो विमानतळ तथा व्हिल्लाफ्रांका विमानतळ हा इटलीतील व्हेरोना शहरातील विमानतळ आहे. शहराच्या मध्यवर्ती भागाच्या नैऋत्येस १० किमी अंतरावर असलेला हा विमानतळ ए४ मिलान-व्हेनिस आणि ए२२ मोडेना-ब्रेनर या महामार्गांच्या तिठ्याजवळ आहे. हा विमानतळ व्हेरोना, ब्रेशिया, मांतुआ, त्रेंतिनो आणि दक्षिण टायरॉल या प्रांतांमधील ४० लाखांहून अधिक लोकसंख्येला सेवा पुरवते.[१][२]
विमान कंपन्या आणि गंतव्यस्थाने
[संपादन]सांख्यिकी
[संपादन]| वर्ष | प्रवासी संख्या |
|---|---|
| २००० | २२,९३,७९९ |
| २०१० | ३०,२२,७८४ |
| २०२० | १०,४०,५५५ |
| २०२१ | १४,५८,७३८ |
| २०२२ | २९,८२,०६० |
| २०२३ | ३४,३६,८४३ |
| २०२४ | ३७,०४,५८२ |
| २०२५ | ४०,२७,८६३ |
स्थानिक वाहतूक
[संपादन]एरबस (१९९) ही शटल बस सेवा व्हेरोना व्हिल्लाफ्रांका विमानतळाला व्हेरोना पोर्ता नुओव्हाशी जोडते.[२४] उन्हाळ्यात जून ते सप्टेंबर दरम्यान एटीव्ही (व्हेरोना) च्या १६४, १८३ आणि १८४ क्रमांकाच्या बस विमानतळावरून लेक ग्वार्दाच्या किनाऱ्यावरील गावांना जायला दर तासाला सुटतात.[२५]
अपघात आणि दुर्घटना
[संपादन]१३ डिसेंबर १९९५ रोजी, बॅनाट एर फ्लाइट १६६ हे अँतोनोव्ह एन-२४ प्रकारचे विमान व्हेरोना विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. बर्फवृष्टी होत असतानाही डी-आइसिंग (विमान आणि पंखावरील बर्फ काढणे) न केल्यामुळे हा अपघात झाला. विमानामध्ये क्षमतेपेक्षा दोन टन अधिक वजन सुद्धा भरलेले होते. या अपघातात विमानातील सर्व ४९ प्रवाशांचा मृत्यू झाला.[२६]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Aeroporto di Verona (VRN)". Seabaycargo.
- ↑ "Chi siamo - Aeroporto di Verona". aeroportoverona.it (इटालियन भाषेत).
- ↑ Liu, Jim (३१ ऑक्टोबर २०२४). "Aer Lingus NW24 Europe Frequency Changes – 27OCT24". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). १४ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Seasonal schedule". १३ फेब्रुवारी २०२३ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० जुलै २०२३ रोजी पाहिले. Text " Verona Airport " ignored (सहाय्य)
- ↑ "Aeroitalia apre la Alghero-Verona". italiavola.com (इटालियन भाषेत). १७ मार्च २०२३.
- 1 2 Liu, Jim (२३ ऑगस्ट २०२४). "Air Cairo NW24 Europe Network Additions – 22AUG24". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). २५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- 1 2 Liu, Jim (२७ मे २०२४). "Lufthansa NW24 Europe Frequency Changes – 26MAY24". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). ३० डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "Air France-KLM: New routes for summer 2024". २१ डिसेंबर २०२३.
- ↑ Liu, Jim (५ सप्टेंबर २०२२). "airBaltic NW22 Network Changes – 04SEP22". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०२५ रोजी पाहिले.
- ↑ Kotler, Amit (१६ फेब्रुवारी २०२६). "חלקת עסקים גם לאירופה: הבשורה של ארקיע - וכל היעדים החדשים" (हिब्रू भाषेत). Passport News. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "BA EuroFlyer NW24 Europe Frequency Changes – 27OCT24". Aeroroutes. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- 1 2 "Easyjet per la winter aprirà due nuove rotte su Luxor e Strasburgo" (इटालियन भाषेत). १७ जून २०२५.
- ↑ Liu, Jim (१९ जानेवारी २०२४). "easyJet July/August 2024 UK Frequency Variations – 14JAN24". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). १ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
- ↑ Liu, Jim (१३ मार्च २०२४). "Eurowings NS24 Leased Smartwings 737-800 Operating Routes". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ↑ Liu, Jim (१४ फेब्रुवारी २०२३). "Eurowings NS23 Network Update – 12FEB23". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). ५ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Eurowings 1Q24 Copenhagen – Verona Charters". AeroRoutes.
- ↑ Liu, Jim. "Icelandair Adds Seasonal Verona Service in NW23". Aeroroutes.com (इंग्रजी भाषेत). २ नोव्हेंबर २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "Israir NS24 Leased Smartwings Boeing 737 Operations". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). २१ मार्च २०२४. २२ मार्च २०२४ रोजी पाहिले.
- ↑ "Flight Timetable". jet2.com.
- ↑ "Jet2 expands ski programme with Verona flights".
- ↑ "Jet2 to introduce Gatwick flights and holidays". Travel Weekly (इंग्रजी भाषेत). २०२५-०३-३१. २०२५-११-१२ रोजी पाहिले.
- ↑ https://aerospaceglobalnews.com/news/royal-air-maroc-routes-casablanca-2026/
- ↑ "Ryanair: Trapani è di nuovo base" (इटालियन भाषेत). २४ सप्टेंबर २०२५.
- ↑ "Aerobus". Aeroportoverona.it. २०२२-०८-२० रोजी पाहिले. Text " Verona Airport " ignored (सहाय्य)
- ↑ "Linee e orari bus aeroporto Catullo". atv.verona.it (इटालियन भाषेत).
- ↑ "Accident description - Antonov An-24 YR-AMR". aviation-safety.net (इंग्रजी भाषेत).
