व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट तथा व्हीएसडी हा हृदयातील जन्मजात असणारा दोष आहे. हा दोष असलेल्या हृदयांतील उजव्या व डाव्या कप्प्यांमधील भिंतीत भोके असतात ज्यातून रक्ताची भेसळ होते. बव्हंशी हा दोष शस्त्रक्रियेद्वारे सुधारता येतो.

हे सुद्धा पहा[संपादन]