Jump to content

व्हॅलेरी फ्रेंच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हॅलेरी फ्रेंच
व्हॅलेरी, १९५६ च्या जुबल चित्रपटामधे
जन्म व्हॅलेरी फ्रेंच
११ मार्च १९२८ (1928-03-11)
लंडन, इंग्लंड
मृत्यू ३ नोव्हेंबर, १९९० (वय ६२)
न्यू यॉर्क शहर, अमेरिका
इतर नावे व्हॅलेरी हॅरिसन
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र चित्रपट
पती

मायकेल पर्टवी (१९५२ - १९५९)

थेयर डेव्हिड (१९७० - १९७५)

व्हॅलेरी फ्रेंच (११ मार्च, इ.स. १९२८: लंडन, इंग्लंड - ३ नोव्हेंबर, इ.स. १९९०: न्यू यॉर्क, अमेरिका) ही इंग्लिश नाट्य आणि चित्रपट अभिनेत्री होती. हिने अनेक वेस्टर्न चित्रपटांत भूमिका केल्या.