व्हॅलेंटिनियन तिसरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्हॅलेन्टिनियन तिसरा, रोमन सम्राट या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
व्हॅलेंटिनियन तिसरा
रोमन सम्राट

फ्लाव्हियस प्लॅसिडियस व्हेलेन्टिनियानस तथा व्हॅलेन्टिनियन तिसरा (जुलै २, इ.स. ४१९ - मार्च १६, इ.स. ४५५) हा इ.स. ४२५ ते इ.स. ४५५ पर्यंत रोमन सम्राट होता.