व्ही.जे.टी.आय.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्ही. जे. टी. आय. तंत्र महाविद्यालय या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
व्ही.जे.टी.आय.
Veermata Jijabai Technological Institute Mumbai.jpg
President डॉ. एम्. सी. देव
Undergraduates ३,०००
Postgraduates १,०००
ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत


'व्ही.जे.टी.आय.' अथवा वीरमाता जिजाबाई टेक्नॉलोजीकल इन्स्टिट्युट ही मुंबईतील एक प्रमुख अभियांत्रिकी शिक्षण संस्था आहे.

याचे पूर्वीचे नाव व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्युट असे होते.

इतिहास[संपादन]

१८८७ साली मुंबई विभागाच्या तंत्रकुशल मनुष्यबळाच्या गरजा भागवण्यासाठी इंग्रजांनी या संस्थेची स्थापना केली. त्या काळातील मुंबईतील गरजांना अनुसरुन केवळ २ विभाग अस्तित्वात होते. Sir J. J. School of Mechanical Engineering आणि The Ripon Textile School.

विभाग[संपादन]

महाविद्यालयात सध्या अभियांत्रिकीच्या खालील शाखांमध्ये बी. इ. (बॅचलर ऑफ इंजिनीयरिंग) ही पदवी मिळवता येते.

ठिकाण[संपादन]

ही संस्था माटुंगा भागात आहे. माटुंगा रोड येथील जवळचे रेल्वे स्थानक आहे.

बाह्य दुवे[संपादन]