Jump to content

व्हीजे जोशिता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(व्ही.जे. जोशिता या पानावरून पुनर्निर्देशित)

व्हीजे जोशिता (१३ डिसेंबर, १९९९ - ) ही मुंबईकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने मध्यम-जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करते.[] ही महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुकडून खेळते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "व्हीजे जोशिता". ईएसपीएन क्रिक‌इन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-१० रोजी पाहिले.