व्हिक्टोरिया (कॅन्सस)
Appearance
city in Kansas, United States | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | अमेरिकेतील शहर | ||
---|---|---|---|
स्थान | एलिस काउंटी (कॅन्सस), कॅन्सस, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||
स्थापना |
| ||
लोकसंख्या |
| ||
क्षेत्र |
| ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
पासून वेगळे आहे | |||
अधिकृत संकेतस्थळ | |||
![]() | |||
| |||
![]() |
व्हिक्टोरिया हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील एलिस काउंटीमधील छोटे शहर आहे. हर्झोग टाउनशिप हे जवळचे गाव यात समाविष्ट आहे.[१] २०२० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १,१२९ होती. [२]

इंटरस्टेट ७० आणि यूएस ४० हे महामार्ग व्हिक्टोरियाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम संलग्न धावतात. के-२५५ हा राज्य महामार्ग शहरातून उत्तर-दक्षिण जातो. [३]
जवळची गावे
[संपादन]जुळी शहरे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "Ellis County Townships". ellisco.net. Ellis County, Kansas. 2023. 2024-03-31 रोजी पाहिले.
- ^ "Profile of Victoria, Kansas in 2020". United States Census Bureau. December 6, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. December 6, 2021 रोजी पाहिले.
- ^ "General Highway Map - Ellis County, Kansas" (PDF). Kansas Department of Transportation. 2010-06-01. 2010-12-18 रोजी पाहिले.
- ^ "Interactive City Directory". Sister Cities International. 7 April 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 March 2014 रोजी पाहिले.