Jump to content

व्हिक्टोरिया फर्नांडिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हिक्टोरिया फर्नांडिस
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२६ जुलै 1934 संपादन
मृत्यू तारीख७ सप्टेंबर 2019 संपादन
अपत्यRodolfo Fernandes संपादन

व्हिक्टोरिया फर्नांडिस (२६ जुलै १९३४ - ७ सप्टेंबर २०१९), ज्यांना मम्मी म्हणूनही ओळखले जाते,[१] या एक भारतीय राजकारणी होत्या ज्यांनी सांता क्रूझ विधानसभा मतदारसंघाचे चार वेळा प्रतिनिधित्व केले.[२]

वयाच्या २०व्या वर्षी तिने रोमियोशी लग्न केले. त्यांना २ मुले व ६ मुली आहे. राजकारणी रुडॉल्फ फर्नांडीस हा तिचा मुलगा आहे.[१][३]

दीर्घ आजारानंतर ७ सप्टेंबर २०१९ रोजी फर्नांडिस यांचे निधन झाले.[१] ९ सप्टेंबर रोजी सांताक्रूझ येथील होली क्रॉस चर्चमध्ये त्यांचा अंत्यसंस्कार पार पडला.[३]

संदर्भ

[संपादन]
  1. 1 2 3 "St Cruz's 'Mummy' no more, funeral on Mon". Herald Goa (इंग्रजी भाषेत). 2019-09-07. 2025-01-27 रोजी पाहिले. [permanent dead link]
  2. ↑ Malkarnekar, Gauree (2019-09-07). "Former deputy speaker of Goa assembly Victoria Fernandes passes away". The Times of India. ISSN 0971-8257. 2025-01-27 रोजी पाहिले.
  3. 1 2 "Goa loses its Mummy". The Goan EveryDay (इंग्रजी भाषेत). 2019-09-08. 2025-01-28 रोजी पाहिले.