व्हरनॉन गॉड लिटल
Appearance
व्हरनॉन गॉड लिटल
| शीर्षक | Vernon God Little |
|---|---|
| गट-प्रकार | black comedy, comic novel |
| Has edition or translation | Vernon God Little |
| लेखक | डीबीसी पिएर |
| प्रकाशक | Faber & Faber |
| प्रकाशन तारीख | २० जानेवारी 2003 |
| मूळ देश | युनायटेड किंग्डम |
| वापरलेली भाषा | इंग्लिश भाषा |
| Narrative location | टेक्सास |
| पुरस्कार | मॅन बुकर पुरस्कार |
| Has characteristic | debut novel |
व्हरनॉन गॉड लिटल ही डीबीसी पिएर यांची कादंबरी आहे. ही त्यांची पहिली कादंबरी होती आणि २००३ मध्ये तिला मॅन बुकर पारितोषिक मिळाले होते.[१] तिचे दोनदा रंगमंच नाटक म्हणून रूपांतर झाले आहे.
टेक्सासमधील मार्टिरियो येथे राहणारा व्हरनॉन लिटल या सामान्य किशोरवयीन मुलाचे आयुष्य ही कथा आहे, जेव्हा त्याचा सर्वात जवळचा मित्र, जिझस नवारो, शाळेच्या प्रांगणात त्यांच्या वर्गमित्रांची हत्या करतो आणि नंतर तो आत्महत्या करतो आणि मग व्हरनॉनला चौकशीसाठी नेले जाते.[२][३]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Author Pierre wins Booker prize". BBC. 15 October 2003.
- ↑ The Stage. "Reviews: Vernon God Little". 12 September 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 May 2007 रोजी पाहिले.
- ↑ Pulver, Andrew (22 October 2012). "Werner Herzog to bring Vernon God Little to the big screen". The Guardian. 22 October 2012 रोजी पाहिले.