व्हँडालिया, ओहायो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

व्हँडालिया अमेरिकेच्या ओहायो राज्यातील छोटे शहर आहे. डेटन महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १५,२४६ होती. डेटन आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळ आहे.

इंटरस्टेट ७० आणि इंटरस्टेट ७५ या महामार्गांचा तिठा व्हँडालियाच्या हद्दीत आहे.