व्यावसायिक भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मराठवाड्यातील विविध व्यवसायिकांच्या ज्या बोली भाषा आहेत त्या बोली मराठी भाषा समृद्धी आणि संस्कृती संक्रमनासाठी महत्त्वाच्या आहेत. या बोलींमुळे विशिष्ट समुदाय आणि त्या त्या समुदायाची संस्कृती जोपासली जाते. व याअनुषंगाने भाषा संवर्धन करता येते.भाषेमुळे व्यक्ती आणि समाज अभिव्यक्त होत असतो.यामुळे मराठवाड्याची परंपरा आणि जीवन जगण्याच्या पद्धती पुढे येतात.आणि याचा परिणाम म्हणून संस्कृती व भाषा टिकविता येते. व्यवसायिकांच्या व्यवसायामधील विविध शब्दांची भर मराठी बोलीमध्ये टाकली.