व्यवस्थापनशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्त्पादनाची संसाधने,मनुष्यबळ,उत्पादनाच्या विविध प्रक्रिया,बाजारविक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापनशास्त्राची आवश्यकता असते. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटना द्वारे हे व्यवहार चालू असतात.[१] या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे, त्यांचा अभ्यास करणे, व्यवस्थापन सुलभ करणे यांसाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते.[२]

संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ Thomas, David C. (2014-09-29). "Cross-Cultural Management". Management. Oxford University Press. ISBN 978-0-19-984674-0.
  2. ^ Lamond, David (2006-10). "Pedagogy in management history: the scholarship of representation". Journal of Management History. 12 (4): 345–351. doi:10.1108/17511340610692725. ISSN 1751-1348. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)