वॉल स्ट्रीट (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉल स्ट्रीट
दिग्दर्शन ऑलिव्हर स्टोन
निर्मिती एडवर्ड आर. प्रेसमन
कथा ऑलिव्हर स्टोन, स्टॅन्ली वाइझर
प्रमुख कलाकार मायकेल डग्लस, चार्ली शीन, मार्टिन शीन, डॅरिल हॅना
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १९८७वॉल स्ट्रीट हा १९८७मध्ये प्रदर्शित झालेला इंग्लिश चित्रपट आहे. यात न्यू यॉर्कमधील रोखे बाजारात उलाढाली आणि अफरातफरी करून संपत्ती मिळविणाऱ्या व्यापाऱ्यांचे चित्रण आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]