बिली वेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वॉल्टर वेरहॅम वेड या पानावरून पुनर्निर्देशित)

वॉल्टर वेरहॅम बिली वेड (१८ जून, १९१४:डर्बन, दक्षिण आफ्रिका - ३१ मे, २००३:डर्बन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून १९३८ ते १९५० दरम्यान ११ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.