वॉल्टर रीड
Appearance
(वॉल्टर विल्यम रीड या पानावरून पुनर्निर्देशित)
वॉल्टर विल्यम रीड (२३ नोव्हेंबर, इ.स. १८५५:रैगेट, सरे, इंग्लंड - ६ जानेवारी, इ.स. १९०७:ॲडिस्कोम्ब पार्क, सरे, इंग्लंड) हा
इंग्लंडकडून १८ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. रीडने दोन कसोटी सामन्यांत इंग्लंडच्या संघाचे नेतृत्व केले व त्या दोन्हींमध्ये विजय मिळवला.
|