Jump to content

वॉल्टर रॅले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सर वॉल्टर रॅले (१५५४:डेव्हन, इंग्लंड - २९ ऑक्टोबर, १६१८:लंडन, इंग्लंड) हा इंग्लिश साहित्यिक, राजकारणी आणि शोधक होता.

याने मध्य आणि दक्षिण अमेरिकेला सफरी केल्या. इंग्लंडमध्ये तंबाखूचा वापर वाढविण्यात रॅलेचा मोठा भाग होते. रॅले रिचर्ड ग्रेनव्हिलचा आतेभाऊ होता.