Jump to content

वॉर (२०१९ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वॉर (२०१९ चित्रपट)
चलचित्र
गट-प्रकारaction film संपादन
प्रकाशन तारीख२ ऑक्टोबर 2019, ३ ऑक्टोबर 2019 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकसिद्धार्थ आनंद संपादन
निर्माती कंपनीयशराज फिल्म्स संपादन
Distributed byयशराज फिल्म्स संपादन
Narrative locationमुंबई संपादन
चित्रीकरणाचे स्थानLake Como, Bellagio, Blevio, Moltrasio संपादन
रंगcolor संपादन
Review score4.8/10, 71% संपादन
Takes place in fictional universeYRF Spy Universe संपादन
वितरणvideo on demand संपादन
EIRIN film ratingG संपादन
FPB rating16 संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.yashrajfilms.com/movies/war संपादन
Media franchiseYRF Spy Universe संपादन
MTRCB ratingR-13 संपादन

वॉर हा २०१९ चा भारतीय हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे जो सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित आहे आणि यश राज फिल्म्स अंतर्गत आदित्य चोप्रा निर्मित आहे. ह्यात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत व त्यांच्यासोबत वाणी कपूर आणि आशुतोष राणा आहेत. चित्रपटात, एका भारतीय रॉ (संशोधन आणि विश्लेषण विभाग) एजंटला त्याच्या माजी मार्गदर्शकाला, जो आता बदमाश झाला आहे, संपवण्यासाठी नेमले जाते.

सप्टेंबर २०१८ मध्ये मुख्य छायाचित्रण सुरू झाले. १५ जुलै २०१९ रोजीतात्पुरते शीर्षक फायटर्स हे जाहीर करण्यात आले. हा चित्रपट अंदाजे १५० कोटी (US$३३.३ दशलक्ष) च्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. आणि आणखी २० कोटी (US$४.४४ दशलक्ष) प्रिंट आणि जाहिरातींवर खर्च केले. विशाल-शेखर यांनी संगीत तयार केला होता, तर पार्श्वसंगीत संचित बलहारा आणि अंकित बलहारा यांनी केले होते.

२ ऑक्टोबर २०१९ रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने तेलुगू आणि तमिळ भाषेतील डब केलेल्या आवृत्त्यांसह वॉर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.[][] चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्स, दिग्दर्शन, छायांकन, गीत आणि कलाकारांच्या कामगिरीबद्दल कौतुकासह सकारात्मक पुनरावलोकने मिळाली; परंतु पटकथेवर टीका झाली.[][] हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला आणि ४.७५ अब्ज (US$१०५.४५ दशलक्ष) कमाई करून २०१९ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला.[] वॉर २ नावाचा सिक्वेल १४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झाला.

संदर्भ

[संपादन]
  1. "Hrithik Roshan, Tiger Shroff's action film to release on October 2, 2019". Hindustan Times. 3 February 2018. 3 February 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 June 2019 रोजी पाहिले.
  2. Hungama, Bollywood (21 October 2019). "War Economics: Yash Raj Films makes a whopping 1.70 bn. as profits; approx. 1 bn. share for Hrithik Roshan :Bollywood Box Office – Bollywood Hungama". बॉलिवूड हंगामा. 22 October 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 August 2020 रोजी पाहिले.
  3. Chopra, Anupama (2 October 2019). "War Movie Review: A Battle Won By Hrithik Roshan's Beauty". Film Companion. 16 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 16 August 2021 रोजी पाहिले.
  4. "War Movie Review {3/5}: Lot of style, stunts and show, but lacks a solid storyline". The Times of India.
  5. "War Box Office Collection Day 1: Hrithik-Tiger Film Becomes Highest Opener Ever, Earns Rs 53.35 Crore". News18. 3 October 2019. 2 September 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 October 2019 रोजी पाहिले.