वैष्णव धर्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वैष्णव विष्णूला आराध्यदैवत मानणारा हिंदू धर्मातील एक प्रमुख पंथ आहे .

दहा अवतारांमध्ये (दशावतार) श्रीराम श्रीकृष्ण श्रीवराह श्रीनारसिंह श्रीकल्कि अवतार प्रसिद्ध आहे ;श्रीनारायण भूतलावर जन्म घेतात त्यांची पत्नी श्रीलक्ष्मीदेवी देखील जन्म घेतात.

श्रीविष्णूचे एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. ते दहा अवतार पुढील प्रमाणे आहेत.[संपादन]

मत्स्य मोठा मासांचे रूप

कूर्म कासवाचे रूप

श्रीनारायण भूतलावर जन्म घेतात त्यांची पत्नी श्रीलक्ष्मीदेवी देखील जन्म घेतात.

जेव्हा ते महाविष्णु आहेत, ती महालक्ष्मी आहे.

जेव्हा ते वराह होते, तेव्हा ती वाराही होती.

जेव्हा तो नरसिंह झाला होता, तेव्हा ती लक्ष्मी होती.

जेव्हा ते राम होते, तेव्हा ती सीता होती.

जेव्हा ते कृष्ण होते, तेव्हा ती राधा होती.

 जेव्हा ते द्वारकाशीश होते, तेव्हा ती रुक्मिणी होती.

 गौतम बुद्ध असताना ती यशोधरे होती.

जेव्हा त्याला कल्किच्या रूपात दिसेल तेव्हा ती पद्मा होईल.

श्रीअष्टलक्ष्मी[संपादन]

श्रीमहालक्ष्मीचे आठ रूपे आहेत (श्रीअष्टलक्ष्मी) म्हणून नाव प्रसिद्ध आहे.

श्रीलक्ष्मीची आठ रूपे - आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, सन्तानलक्ष्मी, वीरलक्ष्मी(धैर्यलक्ष्मी), विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी

वैष्णवमध्ये अनेक उप-संप्रदाय आहेत. प्रमाणे: बैरागी, दास, रामानंद, वल्लभ, निंबारका, माधव, राधावल्लभ, सखी आणि गौडीया

. वैष्‍णव ग्रंथ  [संपादन]

(i) ईश्वर संहिता 

(ii) पाद्मतन्त

(iii) विष्णुसंहिता 

(iv) शतपथ ब्राह्मण

(v) ऐतरेय ब्राह्मण 

(vi) महाभारत

(vii) रामायण 

( viii) विष्णु पुराण

वैष्णव तीर्थ[संपादन]

(i) बद्रीधाम

(ii) मथुरा

(iii) अयोध्या

(iv) तिरुपति बालाजी

(v) श्रीनाथ

(vi) द्वारकाधीश