वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५
| वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २१ मे – ७ जून २०२५ | ||||
| संघनायक | नॅटली सायव्हर | हेली मॅथ्यूस[a] | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | एमी जोन्स (२५१) | कियाना जोसेफ (९६) | |||
| सर्वाधिक बळी | लिन्से स्मिथ (७) | आलिया ॲलेने (३) अफि फ्लेचर (३) करिष्मा रामहॅराक (३) | |||
| मालिकावीर | एमी जोन्स (इं) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | हेदर नाइट (१०९) | हेली मॅथ्यूस (१७७) | |||
| सर्वाधिक बळी | लॉरेन बेल (७) | झैदा जेम्स (३) हेली मॅथ्यूस (३) | |||
| मालिकावीर | हेली मॅथ्यूस (वे) | ||||
वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाने मे आणि जून २०२५ मध्ये इंग्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला.[१][२]या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[३][४] ऑगस्ट २०२४ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने २०२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५] ही मालिका इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पुरुषांच्या मालिकेसोबतच खेळवली गेली.[६]
संघ
[संपादन]| आं.ए.दि.[७] | आं.टी२०[८] | आं.ए.दि. आणि आं.टी२०[९] |
|---|---|---|
२७ मे रोजी, तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगच्या समस्येने ग्रस्त असलेल्या हेदर नाइटला कव्हर म्हणून ॲलिस कॅप्सीला एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले.[१०][११] लॉरेन फाइलरला सुद्धा एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले.[१२][१३] २९ मे रोजी, हेदर नाइटला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडावे आले.[१४][१५]
सराव सामने
[संपादन]वि
|
||
कियाना जोसेफ ६२ (३५)
फोबी ब्रेट २/३५ (४ षटके) |
चार्लोट स्टब्स
करिष्मा रामहॅराक २/११ (२ षटके) |
- इंग्लड डेव्हलपमेंट एकादशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
आं.टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
१५०/२ (१६.३ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- एमिली ऑर्लोट (इं) आणि रिअलियाना ग्रिमंड (वे) ह्या दोघींनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- हेली मॅथ्यूसने वेस्ट इंडिजसाठी महिला टी२० मध्ये सर्वाधिक शतके (३) करण्याचा विक्रम मोडला आणि डिआंड्रा डॉटिन (२) ला मागे टाकले.[१६]
- सोफिया डंकलीने (इं) टी२० मध्ये १००० धावा पूर्ण केल्या. सामना केलेल्या चेंडूंच्या बाबतीत (८२९) ती दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जलद १००० धावा गाठणारी फलंदाज ठरली.
२रा आं.टी२० सामना
[संपादन]३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
१२७/८ (२० षटके) | |
- वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जहझारा क्लॅक्सटनने (वे) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
आं.ए.दि. मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२३७ (४८.२ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- एमिली ऑर्लोट, लिन्से स्मिथ (इं) आणि जहझारा क्लॅक्सटन (वे) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- एमी जोन्सने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये तिचे पहिले शतक झळकावले.[१७][१८]
- ॲलिस कॅप्सीच्या (इं) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १,००० धावा पूर्ण.[१९]
- लिन्से स्मिथने (इं) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[२०][२१]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
२२३ (४५.४ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- रिअलियाना ग्रिमंडने (वे) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- केट क्रॉसचा (इं) हा १०० आंतरराष्ट्रीय सामना होता.[२२]
- एमी जोन्स आणि टॅम्सिन बोमाँट (इं) ही महिला किंवा पुरुष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात लागोपाठ शतके झळकावणारी पहिली जोडी ठरली.[२३][२४]
- केट क्रॉस एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेणारा सर्वात जलद इंग्लिश वेगवान गोलंदाज ठरली.[२५]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१०९/१ (१०.५ षटके) | |
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २१ षटकांचा करण्यात आला आणि इंग्लंड समोर १०६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
- एमी जोन्सचा (इं) हा १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[२६]
नोंदी
[संपादन]- ^ शेमेन कॅम्पबेलने २ऱ्या आणि ३ऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजचे नेतृत्व केले.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "England home schedule for 2025: West Indies, India, South Africa, Zimbabwe to tour" [२०२५ साठी इंग्लंडचे घरचे वेळापत्रक: वेस्ट इंडिज, भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे दौरा करणार]. विस्डेन. २२ ऑगस्ट २०२४. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's Future Tours Programme" [महिलांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२४. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England to host India Men and Women tours in 2025" [२०२५ मध्ये इंग्लंड भारताच्या पुरुष आणि महिला दौऱ्यांचे आयोजन करणार.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England reveal blockbuster schedule for 2025 summer" [इंग्लंडने २०२५ च्या उन्हाळ्यासाठी ब्लॉकबस्टर वेळापत्रक जाहीर केले.]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २२ ऑगस्ट २०२४. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England Men and Women 2025 summer international fixtures revealed" [इंग्लंड पुरुष आणि महिला २०२५ उन्हाळी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England men and women to play India and West Indies in 2025 home summer - full schedule" [२०२५ च्या उन्हाळ्यात इंग्लंडचे पुरुष आणि महिला संघ भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार - संपूर्ण वेळापत्रक]. स्काय स्पोर्ट्स. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England Women name IT20 and ODI squads for West Indies series" [वेस्ट इंडिज मालिकेसाठी इंग्लंड महिला संघाची घोषणा]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ecclestone out, Wong in as England Women name squads to face West Indies" [वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंड महिला संघ जाहीर, एक्लेस्टोन बाहेर, वाँगचा समावेश]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड दौऱ्यासाठी क्रिकेट वेस्ट इंडीज कडून महिला संघ जाहीर". क्रिकेट वेस्ट इंडीज. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Capsey called into ODI squad as cover for Knight" [नाइटला कव्हर म्हणून कॅप्सीला एकदिवसीय संघात बोलावण्यात आले.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Alice Capsey Lauren Filer Added In Englands Odi Squad For Their Odi Series Against West Indies" [ॲलिस कॅप्सी, लॉरेन फाइलरचा इंग्लंडच्या वेस्ट इंडीज विरुद्ध एकदिवसीय मालिकेत समावेश]. एशियन न्यूज इंटरनॅशनल. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "England bring in cover for Knight ahead of West Indies ODIs" [वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांपूर्वी इंग्लंडने नाईटला कव्हर आणले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Alice Capsey and Lauren Filer Added to England Women Squad Ahead of 3 ODIs Against West Indies" [ॲलिस कॅप्सी आणि लॉरेन फाइलर वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ एकदिवसीय सामन्यांपूर्वी इंग्लंडच्या महिला संघात समाविष्ट]. फिमेल क्रिकेट. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Heather Knight ruled out of International Summer and The Hundred 2025" [हेदर नाइट आंतरराष्ट्रीय ग्रीष्म आणि द हंड्रेड २०२५ मधून बाहेर]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Heather Knight ruled out of home summer after hamstring injury" [हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हेदर नाईटला मायदेशातील ग्रीष्म मोसमातून बाहेर.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Most hundreds for West Indies Women in WT20Is" [वेस्ट इंडीज महिलांसाठी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक शतके]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ८ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "'Relief' and 'pride' as Jones takes her chance" [जोन्स संधी घेत असताना 'आराम' आणि 'अभिमान']. बीबीसी स्पोर्ट. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Beaumont, Jones tons, Smith five-for on debut hand England big win" [ब्यूमोंट, जोन्सचे शतक, स्मिथचे पदार्पणात पाच बळी, इंग्लंडचा मोठा विजय]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Alice Capsey Surpasses 1,000 International Runs Milestone for England" [ॲलिस कॅप्सीने इंग्लंडसाठी १००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा ओलांडला]. फिमेल क्रिकेट. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Linsey Smith: 'I wanted to change the story of England's 50-over cricket'" [लिन्से स्मिथ: 'मला इंग्लंडच्या ५० षटकांच्या क्रिकेटची कहाणी बदलायची होती']. ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Smith celebrates five wickets on England ODI debut" [इंग्लंडच्या एकदिवसीय पदार्पणात स्मिथने पाच बळी घेतल्याचा आनंद साजरा केला.]. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Jones and Beaumont centuries seal ODI Series for England Women" [जोन्स आणि ब्युमॉन्टच्या शतकांनी इंग्लंड महिलांसाठी मालिका विजयावर केले शिक्कामोर्तब]. माय न्यूज डेस्क. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England vs West Indies: Amy Jones and Tammy Beaumont centuries inspire series-clinching 143-run victory in second ODI" [इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज: एमी जोन्स आणि टॅम्सिन बोमाँटच्या शतकांमुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने १४३ धावांनी विजय मिळवला.]. Sky Sports. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Dominant England seal series win over West Indies" [वरचढ इंग्लंडचा वेस्ट इंडिजवर मालिका विजय]. बीबीसी स्पोर्ट. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Kate Cross Becomes the Fastest English Pacer to Complete 100 ODI Wickets" [केट क्रॉस एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेणारा सर्वात जलद इंग्लिश वेगवान गोलंदाज ठरला.]. फिमेल क्रिकेट. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Amy Jones Becomes 14th Player to Play 100 or More ODIs for England Women's Cricket Team" [एमी जोन्स इंग्लंड महिला क्रिकेट संघासाठी १०० किंवा त्याहून अधिक एकदिवसीय सामने खेळणारी १४ वी खेळाडू ठरली.]. LatestLY. ११ ऑगस्ट २०२५ रोजी पाहिले.

